कण्हेर धरण

अधिकृत नाव कण्हेर
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
वेण्णा
स्थान गाव: कण्हेर, तालुका: सातारा, जिल्हा: सातारा
सरासरी वार्षिक पाऊस ६७०० मिमी
उद्‍घाटन दिनांक १९७६-१९८४
जलाशयाची माहिती
क्षमता ४५६.५६ दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती संपादन

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : ५८.५३ मी (सर्वोच्च)
लांबी  : १९५५ मी

दरवाजे संपादन

प्रकार : S - आकार
लांबी : ५७ मी.
सर्वोच्च विसर्ग : १७७८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ४, (१२ X ८ मी)

पाणीसाठा संपादन

क्षेत्रफळ  : १९.९७ वर्ग कि.मी.
क्षमता  : २८६.१३ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : २७१.६८ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : १९९७ हेक्टर
ओलिताखालील गावे  : ११

कालवा संपादन

डावा कालवा संपादन

लांबी  : २१ कि.मी.
क्षमता  : २८.५६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : २०२४ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ९४० हेक्टर

उजवा कालवा संपादन

लांबी  : ५८ कि.मी.
क्षमता  : ७.२३ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : १०१२१ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ८५८३ हेक्टर

आरफळ डावा कालवा संपादन

लांबी  : २३५ कि.मी.
क्षमता  : २७.७३ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : ४५०६५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ३४२१७ हेक्टर

वीज उत्पादन संपादन

जलप्रपाताची उंची  : १९ मी.
जास्तीतजास्त विसर्ग  : १४.४४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : ४ मेगा वॅट
विद्युत जनित्र  : १

कण्हेर धरणामुळे सातारा जिल्ह्यातील खूप भाग पाण्याखाली येण्यास मदत झाली आहे.