कडप्पा विधानसभा मतदारसंघ

कडप्पा विधानसभा मतदारसंघ - १२६ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. कडप्पा हा विधानसभा मतदारसंघ कडप्पा लोकसभा मतदारसंघात मोडतो.