ओन्ली टाइम विल टेल हे जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली कांदबरी आहे. क्लिफ्टन क्रॉनिकल्स या मालिकेतील ही पहिली कांदबरी आहे. याचे प्रकाशन आर्चर यांनी मार्च २०११मध्ये बंगळूर येथे केले.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Four weeks, five countries, sixteen cities". 8 March 2011. Archived from the original on 2011-03-14. 2011-03-16 रोजी पाहिले.