ऑलिंपिक स्टेडियम (माँत्रियाल)

(ऑलिंपिक मैदान (माँत्रियाल) या पानावरून पुनर्निर्देशित)

मॉंत्रियाल ऑलिंपिक स्टेडियम (फ्रेंच: Stade olympique de Montréal) हे कॅनडा देशाच्या मॉंत्रियाल शहरामधील एक स्टेडियम आहे. १९७६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी हे प्रमुख स्थळ होते. हे स्टेडियम बांधण्यासाठी तसेच ऑलिंपिक स्पर्धा घेण्यासाठी झालेल्या खर्चामुळे मॉंत्रियाल शहर दिवाळखोरीत निघाले. २००६ सालापर्यंत ह्यासाठी घेतलेली कर्जे मोंत्रियाल शासन फेडत होते. २००४ सालापासून कोणताही संघ येथे खेळत नसल्यामुळे सध्या हे स्टेडियम एक पांढरा हत्ती मानले जाते.

ऑलिंपिक मैदान
स्थान मॉंत्रियाल, कॅनडा
उद्घाटन १७ जुलै, इ.स. १९७६
बांधकाम खर्च ७७ कोटी डॉलर्स
१.४७ अब्ज डॉलर्स (२००६ मधील)
आसन क्षमता ६६,३०८ (फुटबॉल)
वापरकर्ते संघ/स्पर्धा
१९७६ उन्हाळी ऑलिंपिक

बाह्य दुवे संपादन