ऑलिंपिक खेळात सोमालिया

सोमालिया देश १९७२ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६, १९७६ व १९९२चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकले नाही.

ऑलिंपिक खेळात सोमालिया

सोमालियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  SOM
एन.ओ.सी. Somali Olympic Committee
संकेतस्थळwww.nocsom.org
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण