ऑनर ओक क्रिकेट क्लब मैदान

ऑनर ओक क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या डलविच शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.

ऑनर ओक क्रिकेट क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान डलविच, इंग्लंड
स्थापना १९२१

शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

२८ जुलै १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.