ऑगस्टा (मेन)

अमेरिका देशातील मेन राज्याचे राजधानीचे शहर.

ऑगस्टा हे अमेरिका देशातील मेन राज्याचे राजधानीचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,१३६ होती.