जर्मन ग्रांप्री
(ए.व्ही.यु.एस या पानावरून पुनर्निर्देशित)
जर्मन ग्रांप्री (जर्मन: Großer Preis von Deutschland) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२६ सालापासून जर्मनी देशाच्या हॉकनहाईम येथे खेळवली जाते. २००७ सालापासून ही शर्यत आलटून पालटून हॉकनहाईमरिंग व न्युर्बर्गरिंग ह्या दोन ट्रॅकवर खेळवली जाते.
जर्मन ग्रांप्री | |
---|---|
Hockenheimring, हॉकनहाईम, बाडेन-व्युर्टेंबर्ग Nürburgring, न्युर्बर्ग, ऱ्हाइनलांड-फाल्त्स | |
सर्किटची लांबी |
५.१४८ कि.मी. ({{{सर्किट_ची_लांबी_मैल}}} मैल) |
शर्यत लांबी |
३०८.८६३ कि.मी. ({{{शर्यत_लांबी_मैल}}} मैल) |
आजपर्यंत झालेल्या शर्यती | ७४ |
पहिली शर्यत | १९२६ |
शेवटची शर्यत | २०१३ |
सर्वाधिक विजय (चालक) | रुडोल्फ काराचियोला (६) |
सर्वाधिक विजय (संघ) | फेरारी (२२) |
सर्किट संपादन
हॉकेंहिम्रिंग संपादन
नुर्बुर्गरिंग संपादन
ए.व्ही.यु.एस संपादन
गतविजेते संपादन
बाह्य दुवे संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत