एस्तेबान एफ्रेन परेदेस क्विंतानिया (स्पॅनिश: Esteban Efraín Paredes Quintanilla; १ ऑगस्ट १९८० (1980-08-01), सान्तियागो) हा एक चिलीयन फुटबॉल खेळाडू आहे. २००६ सालापासून चिली राष्ट्रीय संघाचा भाग असलेला परेदेस २०१०२०१४ फिफा विश्वचषक तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलीसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर परेदेस २०१४ पासून कोलो-कोलो ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे संपादन