एलेन वुल्को (सप्टेंबर, १९५९:ईस्ट ससेक्स, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ मध्ये २ महिला कसोटी आणि १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.