एम. थंबीदुराई

भारतीय राजकारणी

मुनीसामी थंबीदुराई ( १५ मार्च, इ.स. १९४७) एक भारतीय राजकारणी आहेत. ते सध्या लोकसभेचे उपसभापती[१] आणि लोकसभेतील अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके)चे नेते आहेत.[२] मार्च १९९८ ते एप्रिल १९९९ या दरम्यान त्यांनी कायदा, न्याय आणि कंपनी व्यवहार मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री आणि पृष्ठभाग परिवहन राज्यमंत्री म्हणून काम केले होते. १९८५ ते १९८९ पर्यंत ते लोकसभेचे उपसभापतीही होते.[३]

संदर्भ संपादन

  1. ^ "M Thambidurai elected deputy speaker of Lok Sabha". Times of India. 13 August 2014. Archived from the original on 2014-08-14. 14 August 2014 रोजी पाहिले.
  2. ^ Julie Mariappan (19 May 2014). "Thambidurai appointed AIADMK's parliamentary party leader". The Times of India.
  3. ^ "Fifteenth Lok Sabha Members Bioprofile: Thambidurai,Dr. Munisamy". Lok Sabha. 31 May 2014 रोजी पाहिले.