एफ.सी. मेस

(एफ.सी. मेट्झ या पानावरून पुनर्निर्देशित)

फुटबॉल क्लब दे मेस (फ्रेंच: Football Club de Metz) हा फ्रान्सच्या मोझेल विभागातील मेस शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. २०१४-१५ हंगामामध्ये हा संघ लीग १मध्ये खेळेल.

एफ.सी. मेस
Logo
पूर्ण नाव Football Club de Metz
स्थापना इ.स. १९३२
मैदान स्ताद सेंत-सिंफोरियें, मेस
(आसनक्षमता: २६,७००)
लीग लीग १
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे संपादन