एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग

एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग (रशियन: Футбо́льный клуб «Зени́т») हा रशिया देशाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा झेनिथ रशियामधील सर्वोत्तम संघांपैकी एक मानला जातो. झेनिथने २००७-०८ हंगामामधील युएफा युरोपा लीगमध्ये अजिंक्यपद मिळवले व २००८ सालच्या युएफा सुपर कप सामन्यामध्ये मॅंचेस्टर युनायटेडवर विजय मिळवून हा चषक देखील जिंकला.

एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग
पूर्ण नाव फुटबॉल क्लब झेनित
टोपणनाव Sine-Belo-Golubye (Blue-White-Light blue)
Zenitchiki (anti-aircraft gunners)
स्थापना ३० मे १९२५
मैदान झेनित अरेना, सेंट पीटर्सबर्ग
(आसनक्षमता: २१,५७० [१])
लीग रशियन प्रीमियर लीग
२०१२-१३ दुसरा
यजमान रंग
पाहुणे रंग

विद्यमान खेळाडू संपादन

क्र. जागा नाव
1   गो.र. युरी लोडिगिन
3   डिफें क्रिस्चियान आन्साल्डी
4   डिफें दोमेनिको क्रिश्चितो
6   डिफें निकोलास लॉम्बेर्ट्स (उप-कर्णधार)
7   फॉर. हल्क
9   फॉर. होजे सालोमोन रॉंदोन
10   मि.फी. डॅनी आल्वेस
11   फॉर. अलेक्सांद्र केर्झाकोव
13   डिफें लुइस नेतो
14   डिफें टोमास हुबोचान
16   गो.र. व्याचेस्लाव मालाफीव
17   मि.फी. ओलेग शातोव
18   मि.फी. कॉंस्तान्तिन झिर्यानोव्ह
19   डिफें इगॉर स्मॉल्निकोव्ह
क्र. जागा नाव
20   मि.फी. व्हिक्टर फेझुलिन
22   डिफें अलेक्सांद्र अन्युकोव्ह (कर्णधार)
23   फॉर. आंद्रे अर्श्वीन
24   डिफें अलेक्सांदर लुकोविच
28   मि.फी. ॲक्सेल विड्सेल
31   मि.फी. अलेक्सांद्र रायझान्ट्सेव्ह
44   मि.फी. अनातोलिय तिमोश्चुक
71   गो.र. येगॉर बाबुरिन
77   फॉर. लुका डोर्डेविच
  डिफें झामाल्दिन खोद्झानियाझोव्ह
  डिफें मिलान रोडिक
  मि.फी. आयव्हन सोलोव्योव
  मि.फी. पावेल मोगिलेव्हेटेस

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "स्टेडियम Description". petrovsky.ru. Archived from the original on 2015-04-23.

बाह्य दुवे संपादन