एडवर्ड मूर (क्रिकेट खेळाडू)

एडवर्ड मायकेल मूर (जन्म १७ मार्च १९९३) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] २०१५ आफ्रिका टी-२० चषक स्पर्धेसाठी पूर्व प्रांत क्रिकेट संघात त्याचा समावेश करण्यात आला.[२]

एडवर्ड मूर
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
एडवर्ड मायकेल मूर
जन्म १७ मार्च, १९९३ (1993-03-17) (वय: ३१)
उईतेन्हागे, दक्षिण आफ्रिका
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव कसोटी (कॅप ३६३) ४ फेब्रुवारी २०२४ वि न्यू झीलंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१२–२०२२ पुर्व प्रांत
२०२३-आतापर्यंत पश्चिम प्रांत
२०१२–२०२० वॉरियर्स
करिअरची आकडेवारी
स्पर्धा कसोटी प्रथम श्रेणी लिस्ट अ टी-२०
सामने ११८ ५१ ३१
धावा २३ ७,७६६ २,०५८ ६४४
फलंदाजीची सरासरी ११.५० ४०.६५ ४३.७८ २२.२०
शतके/अर्धशतके ०/० १७/४२ ४/१३ ०/५
सर्वोच्च धावसंख्या २३ २२८ १५८ ५६
चेंडू ४७२ ६९९ ४२
बळी २१
गोलंदाजीची सरासरी ५४.६६ २४.९० ४७.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/१६ ३/४८ १/२३
झेल/यष्टीचीत १/- ७२/- २५/- १४/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, ७ फेब्रुवारी २०२४

संदर्भ संपादन

  1. ^ "Edward Moore". ESPN Cricinfo. 3 September 2015 रोजी पाहिले.
  2. ^ Eastern Province Squad / Players – ESPNcricinfo. Retrieved 31 August 2015.