उवा नेक्स्ट श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. सक्सेस स्पोर्ट्स प्रा.लि.ने $४.६ मिलियनला २०१२ मध्ये संघ विकत घेतला.[१]

उवा नेक्स्ट
कर्मचारी
कर्णधार जमैकाक्रिस गेल
प्रशिक्षक श्रीलंकानाविद नवाज
मालक सक्सेस स्पोर्ट्स प्रा.लि.
संघ माहिती
शहर बदुला
Founded २०१२
जमैकन क्रिस गेल ह्या संघाचा आयकॉन खेळाडू आहे.

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo. ESPN. 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन