उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ - १४१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, उल्हासनगर मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या १. कल्याण तालुक्यातील कल्याण महसूल मंडळ (भाग) शहाड सझा. २. उल्हासनगर तालुक्यातील, उल्हासनगर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते १३, २७ ते ४२ आणि ५६ ते ६९ यांचा समावेश होतो. उल्हासनगर हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे कुमार उत्तमचंद आयलानी हे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ कुमार उत्तमचंद ऐलानी भारतीय जनता पक्ष
२०१४ ज्योती पप्पू कलानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ कुमार उत्तमचंद ऐलानी भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल संपादन

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपादन

विजयी संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन