उदयशंकर

(उदय शंकर या पानावरून पुनर्निर्देशित)

उदय शंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर (बंगाली: উদয় শংকর) (डिसेंबर ८, १९०० - सप्टेंबर २६, १९७७) भारतीय नर्तक होते.

उदयशंकर (इ.स. १९३०)