उझ्मा इफ्तिकार (४ फेब्रुवारी, १९८७:कनेक्टीकट, अमेरिका - ) ही Flag of the United States अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Uzma Iftikhar". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.