इराण-रशिया युद्ध (१८०४-१८१३)

इराण-रशिया युद्ध हे इराणी साम्राज्य व रशियन साम्राज्य यांत लढले गेलेले युद्ध होते. यात रशियाचा विजय झाला.