इडलीपात्र हे साचे असलेले स्वयंपाकघरात वापरायचे पदार्थ उकडण्याचे उपकरण आहे. यातल्या साच्यात आंबवलेली उडदाची डाळ आणि आंबवलेले तांदूळ यांच्या मिश्रणाचा सैलसर लगदा घालून तो उकडून इडल्या तयार केल्या जातात.