इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३

२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपूर्वी पूर्वतयारी मालिका म्हणून तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याचे नियोजित केले.[१] मे २०२२ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[२]

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२२-२३
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख ९ ऑक्टोबर – २२ नोव्हेंबर २०२२
संघनायक अ‍ॅरन फिंच (आं.टी२०) जोस बटलर
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा मिचेल मार्श (८१) जोस बटलर (१५०)
सर्वाधिक बळी मार्कस स्टोइनिस (४) सॅम कुरन (५)
मालिकावीर जोस बटलर (इं)

पहिल्या दोन सामन्यांत विजयी मिळवत इंग्लंडने टी२० मालिका खिशात घातली. सामना पावसामुळे अखेरचा टी२० सामन्यात इंग्लडचा डाव १२ षटकांचा करण्यात आला परंतु नंतर सामना रद्द केला गेला. [३]

पथके संपादन

एकदिवसीय टी२०
  ऑस्ट्रेलिया   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया[४]   इंग्लंड[५]

इंग्लंडने टायमल मिल्स, रिचर्ड ग्लीसन आणि लियाम डॉसन यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली.[६] ज्या दिवशी संघाची घोषणा झाली त्याच दिवशी, गोल्फ खेळताना पाय संभावत: मोडल्याने जॉनी बेरस्टोला स्पर्धेबाहेर जावे आले.[७][८] ७ सप्टेंबर रोजी, बेअरस्टोच्या जागी ॲलेक्स हेल्सला संघात स्थान देण्यात आले.[९][१०] ६ ऑक्टोबर रोजी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आणि पहिल्या आणि शेवटच्या दोन टी२० मध्ये विश्वचषकापूर्वीच्या संघात फेरबदल करण्याची त्यांची योजना होती.[११] ग्लेन मॅक्सवेलला एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी पाय मोडल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघातून बाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी शॉन ॲबॉटची निवड करण्यात आली.[१२]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका संपादन

१ला टी२० सामना संपादन

९ ऑक्टोबर २०२२
१६:१० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२०८/६ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२००/९ (२० षटके)
ॲलेक्स हेल्स ८४ (५१)
नेथन एलिस ३/२० (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ७३ (४४)
मार्क वूड ३/३४ (४ षटके)
इंग्लंड ८ धावांनी विजयी
पर्थ स्टेडियम, पर्थ
पंच: डॉनोव्हन कॉख (ऑ) आणि सॅम नोजास्की (ऑ)
सामनावीर: ॲलेक्स हेल्स (इं)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

२रा टी२० सामना संपादन

१२ ऑक्टोबर २०२२
१९:१० (रा)
धावफलक
इंग्लंड  
१७८/७ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१७०/६ (२० षटके)
मिचेल मार्श ४५ (२९)
सॅम कुरन ३/२५ (४ षटके)
इंग्लंड ८ धावांनी विजयी
मानुका ओव्हल, कॅनबेरा
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑ) आणि डॉनोव्हन कॉख (ऑ)
सामनावीर: डेविड मलान (इं)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

३रा टी२० सामनाI संपादन

१४ ऑक्टोबर २०२२
१९:१० (रा)
धावफलक
इंग्लंड  
११२/२ (१२ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
३०/३ (३.५ षटके)
जोस बटलर ६५* (४१)
पॅट कमिन्स १/२३ (३ षटके)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • ऑस्ट्रेलियासमोर १२ षटकांमध्ये १३० धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
  • पावसामुळे खेळ पुढे होऊ शकला नाही.

एकदिवसीय मालिका संपादन

१ला एकदिवसीय सामना संपादन

१७ नोव्हेंबर २०२२
१३:५० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२८७/९ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२९१/४ (४६.५ षटके)
डेव्हिड मलान १३४ (१३८)
ॲडम झाम्पा ३/५५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: डेव्हिड विली (इं)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण
  • ल्यूक वुड (इं.) चे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
  • पॅट कमिन्स चा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[१३]

२रा एकदिवसीय सामना संपादन

१९ नोव्हेंबर २०२२
१४:२० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२८०/८ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२०८ (३८.५ षटके)
स्टीव्ह स्मिथ ९४ (११४)
आदिल रशीद ३/५७ (१० षटके)
सॅम बिलिंग्स ७१ (८०)
ॲडम झाम्पा ४/४५ (९.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ७२ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: सॅम नोजास्की (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मिचेल स्टार्क (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • जोश हेझलवूड (ऑ) आणि मोईन अली (इं) यांनी एकदिवसीय सामन्यात प्रथमच आपापल्या संघाचे नेतृत्व केले.[१४]

३रा एकदिवसीय सामना संपादन


संदर्भयादी संपादन

  1. ^ "ऑस्ट्रेलियाज क्रिकेट शेड्युल इस इन्सेन ऍज एपिक जर्नी इस रिव्हील्ड". फॉक्स स्पोर्ट्स. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "२०२२-२३ साठी ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय सामने जाहीर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लंड: कॅनबेरामध्ये पावसामुळे तिसरा ट्वेंटी२० रद्द". बीबीसी स्पोर्ट. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून ऑस्ट्रेलियन संघात बदल". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकासाठी इंग्लंड पुरुष संघाची घोषणा". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "इंग्लंडचा जुन्या खेळाडूंवर विश्वास, बेन स्टोक्स, मार्क वूड, ख्रिस वोक्स टी२० विश्वचषकात परतले". ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "जॉनी बेअरस्टो: इंग्लंडचा फलंदाज तिसऱ्या कसोटी आणि टी-२० विश्वचषकातून बाहेर". बीबीसी स्पोर्ट. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "दुखापतीमुळे बेअरस्टो तिसऱ्या कसोटी आणि टी२० विश्वचषकातून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "ॲलेक्स हेल्सचा इंग्लंडच्या पुरुष टी२० विश्वचषक संघात समावेश". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "टी२० विश्वचषक: जॉनी बेअरस्टोच्या जागी ॲलेक्स हेल्सला २०१९ नंतर प्रथमच इंग्लंडकडून बोलावणे". बीबीसी स्पोर्ट. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "आघाडीच्या खेळाडूंना पर्थ दौऱ्यातून आराम, ऑस्ट्रेलियाचे एलिस आणि स्वेप्सनला बोलावणे". ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "विचित्र अपघातात पाय मोडल्याने मॅक्सवेल दीर्घकाळासाठी बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ "नवोदित टी२० चॅम्पियन इंग्लंड, ऑस्ट्रेलिया वनडेसाठी सज्ज". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ मॅकग्लॅशन, अँड्र्यू (१९ नोव्हेंबर २०२२). "हेझलवूड आणि मोईन कर्णधार, कमिन्स आणि बटलरला विश्रांती". ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन