आहन गोपीनाथ अचर

सिंगापूरचा क्रिकेटपटू

अहन गोपीनाथ अचर (३० मार्च, १९९९:सिंगापूर - ) हा सिंगापूरचा ध्वज सिंगापूरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]

हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "आहन अचर". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१६ रोजी पाहिले.