आसाम रेजिमेंट तथा असम रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती.

इतिहास संपादन

भारतीय सैन्याच्या आसाम रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.

पोशाख व ओळख संपादन

स्वातंत्र्याआधीची मर्दुमकी संपादन

स्वातंत्र्यानंतरची मर्दुमकी संपादन

सन्मान व पदके संपादन

आसाम रेजिमेंट या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.

हे सुद्धा पहा संपादन