आसामचे राज्यपाल हे आसाम राज्यातील भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी असतात. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीकडून पाच वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. सध्याते रीज्यपाल हे जगदीश मुखी हे आहेत. [१]

आसामच्या राज्यपालांची यादी (सूची) संपादन

# Name Tenure
1 सर मुहम्मद सालेह अकबर हैदरी १५ ऑगस्ट १९४७ - २८ डिसेंबर १९४८
- सर रोनाल्ड फ्रान्सिस लॉज (कार्यकारी) ३० डिसेंबर १९४८ - १६ फेब्रुवारी १९४९
2 श्री प्रकाशा १६ फेब्रुवारी १९४९ - २७ मे १९५०
3 जयरामदास दौलतराम २७ मे १९५० - १५ मे १९५६
4 सय्यद फजल अली १५ मे १९५६ - २२ ऑगस्ट १९५९
5 चंद्रेश्वर प्रसाद सिन्हा २३ ऑगस्ट १९५९ - १४ ऑक्टोबर १९५९
6 जनरल (निवृत्त) सत्यवंत मल्लनाह श्रीनागेश १४ ऑक्टोबर १९५९ - १२ नोव्हेंबर १९६०
7 विष्णू सहाय १२ नोव्हेंबर १९६० - १३ जानेवारी १९६१
8 जनरल (निवृत्त) सत्यवंत मल्लनाह श्रीनागेश १३ जानेवारी १९६१ - ७ सप्टेंबर १९६२
9 विष्णू सहाय ७ सप्टेंबर १९६२ - १७ एप्रिल १९६८
10 ब्रजकुमार नेहरू १७ एप्रिल १९६८ - १९ सप्टेंबर १९७३
- न्यायमूर्ती पी.के. गोस्वामी
(कार्यकारी नेहरुकरीता)
८ डिसेंबर १९७० - ४ जानेवारी १९७१
11 लल्लन प्रसाद सिंग १९ सप्टेंबर १९७३ - १० ऑगस्ट १९८१
12 प्रकाश मेहरोत्रा १० ऑगस्ट १९८१ - २८ मार्च १९८४
13 न्यायमूर्ती त्रिबेणी सहाय मिश्रा २८ मार्च १९८४ - १५ एप्रिल १९८४
14 भीष्म नारायण सिंह १५ एप्रिल १९८४ - १० मे १९८९
15 हरिदेव जोशी १० मे १९८९ - २१ जुलै १९८९
16 न्यायमूर्ती अनिसेट्टी रघुवीर २१ जुलै १९८९ - २ मे १९९०
17 न्यायमूर्ती देवीदास ठाकूर २ मे १९९० - १७ मार्च १९९१
18 लोकनाथ मिश्रा १७ मार्च १९९१ - १ सप्टेंबर १९९७
19 लेफ्टनंट जनरल (निवृत्त) श्रीनिवास कुमार सिन्हा १ सप्टेंबर १९९७ - २१ एप्रिल २००३
20 अरविंद दवे २१ एप्रिल २००३ - ५ जून २००३
21 लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अजय सिंग ५ जून २००३ - ४ जुलै २००८
22 शिवचरण माथूर ४ जुलै २००८ - २५ जून २००९
23 के शंकरनारायणन २६ जून २००९ - २७ जुलै २००९
24 सय्यद सिब्ते रझी २७ जुलै २००९ - १० नोव्हेंबर २००९
25 जानकी बल्लभ पटनायक ११ नोव्हेंबर २००९ - ११ डिसेंबर २०१४
26 पद्मनाभ बालकृष्ण आचार्य १२ डिसेंबर २०१४ – १७ ऑगस्ट २०१६[२]
27 बनवारीलाल पुरोहित २२ ऑगस्ट २०१६– १० ऑक्टोबर २०१७[३]
28 जगदीश मुखी १० ऑक्टोबर २०१७ – वर्तमान

हे देखील पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "President Kovind Appoints 5 New Governors, Tamil Nadu Gets Its Own After A Year". NDTV.com. 30 September 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "P B Acharya to assume additional charge as Assam Governor". The Indian Express. 11 December 2014. 9 January 2015 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.business-standard.com/article/news-ians/najma-heptulla-mukhi-appointed-governors-116081700886_1.html