आयुष शुक्ला (:हाँग काँग - हयात) हा हाँग काँगचा ध्वज हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने १८ जून २०२२ रोजी इटलीविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले.