आयपॉड शफल हे ॲपल या कंपनी तयार करित असलेले संगीत ऐकण्यासाठीचे उपकरण आहे.