Aditya Nath Jha (sl); আদিত্য নাথ ঝা (bn); Aditya Nath Jha (fr); Aditya Nath Jha (id); ఆదిత్య నాథ్ ఝా (te); ആദിത്യ നാഥ് ഝാ (ml); Aditya Nath Jha (ast); Aditya Nath Jha (ca); आदित्यनाथ झा (mr); Aditya Nath Jha (de); Aditya Nath Jha (es); Aditya Nath Jha (ga); Aditya Nath Jha (nl); Aditya Nath Jha (en); आदित्य नाथ झा (hi) सिविल सेवक (hi); ప్రజా సేవకుడు (te); civil servant (en); പത്മ വിഭൂഷൻ കിട്ടിയ വ്യക്തി (ml); civil servant (en)

आदित्यनाथ झा (१८ ऑगस्ट १९११ - १९७२) हे नागरी सेवा श्रेणीमध्ये १९७२ मध्ये पद्मविभूषण प्राप्तकर्ते होते. ते भारतीय नागरी सेवाच्या १९३६ च्या बॅचचे होते. [१]

आदित्यनाथ झा 
civil servant
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजून ९, इ.स. १९४९
मृत्यू तारीखइ.स. १९७२
नागरिकत्व
नियोक्ता
पद
  • Lieutenant governor of Delhi (इ.स. १९६६ – इ.स. १९७२)
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

झा हे सर गंगानाथ झा यांचे पुत्र आणि अमरनाथ झा यांचे बंधू होते. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातऑक्सफर्डच्या जीसस कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले.[२]

स्वातंत्र्योत्तर, झा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव, मसूरी येथील राष्ट्रीय प्रशासन अकादमीचे पहिले संचालक, भारत सरकारचे सचिव आणि दिल्लीचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर (उपराज्यपाल) म्हणून काम केले.

नागरी सेवा श्रेणीत १९७२ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता.

संदर्भ संपादन

  1. ^ "Padma Vibhushan Awardees". 21 June 2012 रोजी पाहिले.
  2. ^ The India Office and Burma Office List: 1947. Harrison & Sons, Ltd. 1947. p. 235.