ग्वेर्नसे महिला विरूद्ध आइल ऑफ मॅन महिला क्रिकेट संघाने ५ ते ६ मे २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ग्वेर्नसे महिलांनी मालिका ३-० अशी जिंकली.