आंबेडकर (निःसंदिग्धीकरण)

निःसंदिग्धीकरण पाने
(आंबेडकर (आडनाव) या पानावरून पुनर्निर्देशित)

आंबेडकर हे एक मराठी आडनाव आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव असल्याने ते प्रसिद्ध आहे.

व्यक्ती संपादन

इतर संपादन

आंबेडकर घराणे संपादन

मुख्य लेख: आंबेडकर कुटुंब

संदर्भ : डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अस्पृश्यांचा उद्धारक : लेखक चांगदेव भवानराव खैरमोडे अनुवादक द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड)

मालोजी संकपाल माहितीस [ दुजोरा हवा]
तीन मुलगे एक मुलगी ..., ..., मीराबाई, रामजी [१]
रामजी मालोजी आंबेडकर (१८४८ ? ते ३ फेब्रुवारी १९१३) [१] भीमाबाई रामजी आंबेडकर (प्रथम पत्नी) (...ते १८९४) ... (द्वितीय पत्नी)
१४ मुले बाळाराम रामजी आंबेडकर | आनंदराव रामजी आंबेडकर | भीमवराव रामजी आंबेडकर | तुळसा रामजी आंबेडकर
भीमवराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१६ डिसेंबर, १९५६) रमाबाई भीमराव आंबेडकर प्रथम पत्नी रमाई (?? - मृत्यू : २७ मे, इ.स. १९३५) सविता भीमराव आंबेडकर द्वितीय पत्नी
यशवंत भीमराव आंबेडकर (डिसेंबर १२, इ.स. १९१२-सप्टेंबर १७,इ.स. १९७७[ दुजोरा हवा])
आनंदराज यशवंत आंबेडकर प्रकाश यशवंत आंबेडकर (जन्म: मे १०,इ.स. १९५४)

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ a b डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड १ द्वितीय आवृत्ती प्रास्ताविक चा.भ. खैरमोडे