आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९२

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२० मे १९९२   इंग्लंड   पाकिस्तान १-२ [५] ४-१ [५]
१५ ऑगस्ट १९९२   श्रीलंका   ऑस्ट्रेलिया ०-१ [३] २-१ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

मे संपादन

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २० मे ग्रॅहाम गूच जावेद मियांदाद लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ७९ धावांनी विजयी
२रा ए.दि. २२ मे ग्रॅहाम गूच जावेद मियांदाद द ओव्हल, लंडन   इंग्लंड ३९ धावांनी विजयी
३रा ए.दि. २० ऑगस्ट ग्रॅहाम गूच सलीम मलिक ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   इंग्लंड १३८ धावांनी विजयी
४था ए.दि. २२ ऑगस्ट ॲलेक स्टुअर्ट सलीम मलिक लॉर्ड्स, लंडन   पाकिस्तान ३ धावांनी विजयी
५वा ए.दि. २४ ऑगस्ट ग्रॅहाम गूच रमीझ राजा ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ४-८ जून ग्रॅहाम गूच जावेद मियांदाद एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी १८-२१ जून ग्रॅहाम गूच जावेद मियांदाद लॉर्ड्स, लंडन   पाकिस्तान २ गडी राखून विजयी
३री कसोटी २-७ जुलै ग्रॅहाम गूच जावेद मियांदाद ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
४थी कसोटी २३-२६ जुलै ग्रॅहाम गूच जावेद मियांदाद हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
५वी कसोटी ६-९ ऑगस्ट ग्रॅहाम गूच जावेद मियांदाद द ओव्हल, लंडन   पाकिस्तान १० गडी राखून विजयी

ऑगस्ट संपादन

ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १५ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा ॲलन बॉर्डर पी. सारा ओव्हल, कोलंबो   श्रीलंका ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ४ सप्टेंबर अर्जुन रणतुंगा ॲलन बॉर्डर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ५ गडी राखून विजयी (धावगती पद्धत)
३रा ए.दि. ५ सप्टेंबर अर्जुन रणतुंगा ॲलन बॉर्डर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १७-२२ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा ॲलन बॉर्डर सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया १६ धावांनी विजयी
२री कसोटी २८ ऑगस्ट - २ सप्टेंबर अर्जुन रणतुंगा ॲलन बॉर्डर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो सामना अनिर्णित
३री कसोटी ८-१३ सप्टेंबर अर्जुन रणतुंगा ॲलन बॉर्डर डि सॉयसा मैदान, मोराटुवा सामना अनिर्णित