आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५७

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
३० मे १९५७   इंग्लंड   वेस्ट इंडीज ३-० [५]

मे संपादन

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३० मे-४ जून पीटर मे जॉन गोडार्ड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी २०-२२ जून पीटर मे जॉन गोडार्ड लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १ डाव आणि ३६ धावांनी विजयी
३री कसोटी ४-९ जुलै पीटर मे जॉन गोडार्ड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर सामना अनिर्णित
४थी कसोटी २५-२७ जुलै पीटर मे जॉन गोडार्ड हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड १ डाव आणि ५ धावांनी विजयी
५वी कसोटी २२-२४ ऑगस्ट पीटर मे जॉन गोडार्ड द ओव्हल, लंडन   इंग्लंड १ डाव आणि २३७ धावांनी विजयी