आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५१

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
७ जून १९५१   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका ३-१ [५]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१६ जून १९५१   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया १-१ [३]

जून संपादन

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ७-१२ जून फ्रेडी ब्राउन डडली नर्स ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   दक्षिण आफ्रिका ७८ धावांनी विजयी
२री कसोटी २१-२३ जून फ्रेडी ब्राउन डडली नर्स लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १० गडी राखून विजयी
३री कसोटी ५-१० जुलै फ्रेडी ब्राउन डडली नर्स ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड ९ गडी राखून विजयी
४थी कसोटी २६-३१ जुलै फ्रेडी ब्राउन डडली नर्स हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
५वी कसोटी १६-१८ ऑगस्ट फ्रेडी ब्राउन डडली नर्स द ओव्हल, लंडन   इंग्लंड ४ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलिया महिलांचा इंग्लंड दौरा संपादन

महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १६-१९ जून मर्टल मॅकलॅगन मॉली डाइव्ह उत्तर मरीन रोड मैदान, स्कारबोरो सामना अनिर्णित
२री म.कसोटी ३० जून - ३ जुलै मर्टल मॅकलॅगन मॉली डाइव्ह न्यू रोड, वूस्टरशायर   ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
३री म.कसोटी २८-३१ जुलै मॉली हाईड मॉली डाइव्ह द ओव्हल, लंडन   इंग्लंड १३७ धावांनी विजयी