आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४७-४८

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२८ नोव्हेंबर १९४७   ऑस्ट्रेलिया   भारत ४-० [५]
२१ जानेवारी १९४८   वेस्ट इंडीज   इंग्लंड २-० [४]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२० मार्च १९४८   न्यूझीलंड   ऑस्ट्रेलिया ०-१ [१]

नोव्हेंबर संपादन

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २८ नोव्हेंबर - ४ डिसेंबर डॉन ब्रॅडमन लाला अमरनाथ द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि २२६ धावांनी विजयी
२री कसोटी १२-१८ डिसेंबर डॉन ब्रॅडमन लाला अमरनाथ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित
३री कसोटी १-५ जानेवारी डॉन ब्रॅडमन लाला अमरनाथ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया २३३ धावांनी विजयी
४थी कसोटी २३-२८ जानेवारी डॉन ब्रॅडमन लाला अमरनाथ ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १६ धावांनी विजयी
५वी कसोटी ६-१० फेब्रुवारी डॉन ब्रॅडमन लाला अमरनाथ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १७७ धावांनी विजयी

जानेवारी संपादन

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२६ जानेवारी जॉर्ज हेडली केन क्रॅन्स्टन केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन सामना अनिर्णित
२री कसोटी ११-१६ फेब्रुवारी जेरी गोमेझ गब्बी ॲलन क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
३री कसोटी ३-६ मार्च जॉन गोडार्ड गब्बी ॲलन बाउर्डा, गयाना   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
४थी कसोटी २७ मार्च - १ एप्रिल जॉन गोडार्ड गब्बी ॲलन सबिना पार्क, जमैका   वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी

मार्च संपादन

ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड दौरा संपादन

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी २०-२३ मार्च इना लामासन मॉली डाइव्ह बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १०२ धावांनी विजयी