आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३७-३८

१९३७-३८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर १९३७ ते एप्रिल १९३८ पर्यंत होता. सीझनमध्ये अनेक प्रथम श्रेणी आंतरराष्ट्रीय दौरे होते.[१][२]

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
५ नोव्हेंबर १९३७   ऑस्ट्रेलिया   न्यूझीलंड ३-० [३]
१३ नोव्हेंबर १९३७ साचा:देश माहिती ब्रिटिश भारत   इंग्लंड २-३ [५]
२६ डिसेंबर १९३७   आर्जेन्टिना   इंग्लंड १-१ [३]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Season 1937–38". ESPNcricinfo. 25 April 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Season 1937–38 archive". ESPNcricinfo. 25 April 2020 रोजी पाहिले.