आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३६-३७

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
४ डिसेंबर १९३६   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ३-२ [५]

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ४-९ डिसेंबर डॉन ब्रॅडमन गब्बी ॲलन द गॅब्बा, ब्रिस्बेन   इंग्लंड ३२२ धावांनी विजयी
२री कसोटी १८-२२ डिसेंबर डॉन ब्रॅडमन गब्बी ॲलन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड १ डाव आणि २२ धावांनी विजयी
३री कसोटी १-७ जानेवारी डॉन ब्रॅडमन गब्बी ॲलन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ३६५ धावांनी विजयी
४थी कसोटी २९ जानेवारी - ४ फेब्रुवारी डॉन ब्रॅडमन गब्बी ॲलन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १४८ धावांनी विजयी
५वी कसोटी २६ फेब्रुवारी - ३ मार्च डॉन ब्रॅडमन गब्बी ॲलन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि २०० धावांनी विजयी