आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२३

१९२३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम एप्रिल १९२३ ते ऑगस्ट १९२३ पर्यंत होता.[१][२]

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
२६ मे १९२३   इंग्लंड   वेस्ट इंडीज १-० [२]
२१ जून १९२३   आयर्लंड   स्कॉटलंड ०-० [१]
२१ जुलै १९२३   स्कॉटलंड   वेल्स ०-१ [१]
६ ऑगस्ट १९२३   नेदरलँड्स फॉरेस्टर्स ०-३ [३]
१८ ऑगस्ट १९२३   इंग्लंड इंग्लंड विश्रांती १-० [१]

मे संपादन

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा संपादन

प्रथम श्रेणी मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना १ २६-२९ मे टो जेमसन कार्ल न्युन्स लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
सामना २ ३-५ सप्टेंबर लेव्हसन गोवर हॅरोल्ड ऑस्टिन नॉर्थ मरीन रोड ग्राउंड, स्कारबोरो एचडीजी लेव्हसन-गोवर्स इलेव्हन ४ गडी राखून

जून संपादन

स्कॉटलंडचा आयर्लंड दौरा संपादन

तीन दिवसीय सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना २१-२३ जून जॉन क्रॉफर्ड जॉन केर कॉलेज पार्क, डब्लिन सामना अनिर्णित

जुलै संपादन

वेल्सचा स्कॉटलंड दौरा संपादन

दोन दिवसीय सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना २१-२३ ऑगस्ट नमूद केलेले नाही नमूद केलेले नाही उत्तर इंच, पर्थ   वेल्स एक डाव आणि १११ धावांनी

ऑगस्ट संपादन

फॉरेस्टर्सचा नेदरलँड दौरा संपादन

दोन दिवसीय सामन्यांची मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना १ ६-७ ऑगस्ट नमूद केलेले नाही नमूद केलेले नाही द हेग फ्री फॉरेस्टर्स एक डाव आणि २९ धावांनी
सामना २ ८-९ ऑगस्ट नमूद केलेले नाही नमूद केलेले नाही झोमरलँड, बिल्थोव्हेन फ्री फॉरेस्टर्स १४४ धावांनी
सामना २ १०-११ ऑगस्ट नमूद केलेले नाही नमूद केलेले नाही हिल्व्हरसम फ्री फॉरेस्टर्स एक डाव आणि १२३ धावांनी

इंग्लंडमध्ये कसोटी चाचणी संपादन

तीन दिवसीय सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना १८-२१ ऑगस्ट फ्रँक मान आर्थर कार लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ५ गडी राखून

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Season 1923". ESPNcricinfo. 29 April 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Season 1923 overview". ESPNcricinfo. 29 April 2020 रोजी पाहिले.