अहमद मेहेर पाशा

१९४४ ते १९४५ मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत इजिप्तचे पंतप्रधान

अहमद मेहेर पाशा (अरबी: أحمد ماهر باشا; १९८८ - २४ फेब्रुवारी १९४५) हा १० ऑक्टोबर १९४४ ते २४ फेब्रुवारी १९४५ दरम्यान इजिप्त देशाचा पंतप्रधान होता. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या काळात त्याने अक्ष राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारले. ह्यावरून त्याची एका २८ वर्षीय इसमाने हत्या केली.