अल्लुरी सीताराम राजू जिल्हा

अल्लुरी सीतारामराजु जिल्ला (ne); ضلع الوری سیتاراما راجو (ur); district Alluri Sitharama Raju (fr); અલ્લુરી સીતારામ રાજૂ જિલ્લો (gu); ᱟᱞᱞᱩᱨᱤ ᱥᱤᱛᱟᱨᱟᱢ ᱨᱟᱡᱩ ᱦᱚᱱᱚᱛ (sat); अल्लूरी सीतारामा राजू ज़िला (hi); Alluri Sitharama Raju (Distrikt) (de); అల్లూరి సీతారామరాజు జిల్లా (te); Alluri Sitharama Raju district (en); अल्लुरी सीताराम राजू जिल्हा (mr); アッルーリ・シータラーマ・ラージュ県 (ja); அல்லூரி சீதாராம இராஜு மாவட்டம் (ta) district in Andhra Pradesh, India (en); ఆంధ్రప్రదేశ్ లో ఒక జిల్లా (te); આંધ્ર પ્રદેશ, ભારતનો એક જિલ્લો (gu); district in Andhra Pradesh, India (en); ᱟᱱᱫᱷᱨᱚ ᱯᱨᱚᱫᱮᱥ ᱨᱮᱭᱟᱜ ᱦᱚᱱᱚᱛ, ᱥᱤᱧᱚᱛ (sat); ആന്ധ്രാപ്രദേശിലെ ജില്ല (ml); district en Inde (fr)

अल्लुरी सीताराम राजू जिल्हा (किंवा अल्लुरी जिल्हा किंवा [१] ASR जिल्हा)[२] हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय पाडेरू येथे आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू यांच्या नावावरून हा जिल्हा ४ एप्रिल २०२२ पासून प्रभावी झाला आणि राज्यातील सव्वीस जिल्ह्यांपैकी एक बनला. हा जिल्हा पूर्व घाटात वसला आहे.

अल्लुरी सीताराम राजू जिल्हा 
district in Andhra Pradesh, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारभारतीय जिल्हे
स्थान आंध्र प्रदेश, भारत
राजधानी
  • Paderu
स्थापना
  • एप्रिल ४, इ.स. २०२२
Map१८° ०४′ ४८″ N, ८२° ४०′ १२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
अल्लुरी सीताराम राजू यांचा पुतळा

संदर्भ संपादन

  1. ^ "Andhra Pradesh government may bifurcate newly-formed Alluri Sitarama Raju district". The New Indian Express. 2022-07-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Coastal Andhra Pradesh to witness intense heatwave during next three days; mercury may touch 47°C". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2 June 2022. ISSN 0971-751X. 3 June 2022 रोजी पाहिले.