अल्ताई ही रशिया देशाच्या आल्ताय प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. आल्ताय वंशाचे लोक मुख्यतः ही भाषा वापरतात.

अल्ताई
Алтай тили
स्थानिक वापर रशिया ध्वज रशिया
प्रदेश आल्ताय प्रजासत्ताक, आल्ताय क्राय
लोकसंख्या ७०,०००
भाषाकुळ
तुर्की भाषासमूह
  • सायबेरियन तुर्की
    • अल्ताई
लिपी सिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर आल्ताय प्रजासत्ताक
भाषा संकेत
ISO ६३९-२ alt
ISO ६३९-३ alt (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

हेसुद्धा पहा संपादन