अमलसाड रेल्वे स्थानक

अमलसाड हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील अमलसाडशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते.

अमलसाड
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता अमलसाड, नवसारी जिल्हा, गुजरात
गुणक 20°48′4″N 72°57′21″E / 20.80111°N 72.95583°E / 20.80111; 72.95583
समुद्रसपाटीपासूनची उंची १४ मी (४६ फूट)
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत AML
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
अमलसाड रेल्वे स्थानक is located in गुजरात
अमलसाड रेल्वे स्थानक
गुजरातमधील स्थान