अनुप श्रीधर

(अनूप श्रीधर या पानावरून पुनर्निर्देशित)

अनूप श्रीधर हा भारताचा अर्जुन पुरस्कार विजेता बॅडमिंटन खेळाडू आहे. हा भारताचा थॉमस कप कर्णधार आहे.

अनूप श्रीधर
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव अनूप श्रीधर
पूर्ण नाव अनूप श्रीधर
टोपणनाव अनूप श्रीधर
निवासस्थान बंगलोर,कर्नाटक,भारत
जन्मदिनांक ११ एप्रिल, इ.स. १९८३
जन्मस्थान बंगलोर,कर्नाटक
खेळ
देश भारत
खेळ बॅडमिंटन
प्रशिक्षक

प्रकाश पदुकोन

यु विमल कुमार

बाह्य दुवे संपादन