अनिका कोलन

अनिका कोलन २०२१ पासून अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट खेळते

अनिका कोलन (१८ ऑगस्ट, २००६: - ) ही Flag of the United States अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.