अण्वस्त्र चाचणी (अन्य नावे: आण्विक चाचणी, अणुचाचणी; इंग्लिश: Nuclear weapons test ;) म्हणजे अण्वस्त्रांची स्फोटक्षमता, ऊर्जेची निर्मिती व परिणामकारकता तपासण्यासाठी घडवून आणलेली चाचणी असते. इ.स.च्या विसाव्या शतकात अण्वस्त्रधारी देशांपैकी बहुतांश देशांनी आपापल्या अण्वस्त्रक्षमतेची परिणामकारकता तपासण्यासाठी अण्वस्त्र चाचण्या केल्या.

आण्विक चचणीमुळे होणारा विनाश दर्शवणारा एक कोलाज व्हीडिओ

बाह्य दुवे संपादन