अण्णा दादू बनसोडे मराठी राजकारणी आहेत. हे पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या बाराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

अण्णा दादू बनसोडे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
पिंपरी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस