अंगुल जिल्हा

भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.

हा लेख अंगुल जिल्ह्याविषयी आहे. अंगुल शहराविषयीचा लेख येथे आहे.

अंगुल जिल्हा
अंगुल जिल्हा
ओडिशा राज्यातील जिल्हा
अंगुल जिल्हा चे स्थान
अंगुल जिल्हा चे स्थान
ओडिशा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य ओडिशा
मुख्यालय अंगुल
क्षेत्रफळ
 - एकूण ६,२३२ चौरस किमी (२,४०६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १२,७१,७०३ (२०११)
-लोकसंख्या घनता १९९ प्रति चौरस किमी (५२० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७८.९६%
-लिंग गुणोत्तर १.०६ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री. सीबा मिश्रा
-लोकसभा मतदारसंघ धेनकनाल
-खासदार तथागता सतपाथी
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,४२१ मिलीमीटर (५५.९ इंच)
संकेतस्थळ



अंगुल जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र अंगुल येथे आहे.