अँड्रु व्हाइट
(अँड्रू व्हाईट या पानावरून पुनर्निर्देशित)
अँड्रु रोलॅंड व्हाइट (३ जुलै, १९८० - ) हा आयर्लंडकडून ६१ एकदिवसीय आणि १८ टी२० सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
आयर्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.