एंगा तंबी (चित्रपट)

(अँगे तंबि या पानावरून पुनर्निर्देशित)

एंगा तंबी हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक तमिळ चित्रपट आहे.

एंगा तंबी
दिग्दर्शन सभापती दक्षिणमुर्ती
प्रमुख कलाकार प्रशांत त्यागराजन
शुभश्री
नासर
लक्ष्मी
संगीत इळैयराजा
देश भारत ध्वज भारत
भाषा तमिळ
प्रदर्शित ९ एप्रिल १९९३
अवधी १३१ मिनिटे



बाह्य दुवे संपादन